"नृसिंह सरस्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो Mahitgar ने लेख श्रीनृसिंहसरस्वती वरुन नृसिंह सरस्वती ला हलविला: शीर्षक लेखन संकेत
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
 
'''श्रीनृसिंहसरस्वती''' हे [[श्रीपाद वल्लभ]] यांनंतरचे [[दत्त|श्रीदत्तात्रेयांचे]] दुसरे पूर्णावतार मानले जातात. [[नरसोबाची वाडी]], औदुंबर, [[गाणगापूर]] येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात. [[श्रीगुरुचरित्र]] या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा ''''वेद'''' मानला जातो. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला.
 
 
 
]]