"रियो दे ला प्लाता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: चित्र:Rio de la Plata BA 2.JPG|इवलेसे|आकाशातून घेतलेले रियो दि ला प्लाताचे दृष...
(काही फरक नाही)

११:११, १९ जुलै २०१४ ची आवृत्ती

रियो दि ला प्लाता तथा प्लेट नदी उरुग्वे आणि आर्जेन्टिनाच्या मधून वाहणारी नदी आहे. उरुग्वे नदी आणि पराना नदीच्या संगमापासून सुरू होणारी ही नदी दक्षिण अटलांटिक महासागरास मिळते. सुरुवातीस २ किमी रुंदी असलेल्या या नदीचे मुख २२० किमी इतक्या प्रचंड रुंदीचे आहे. काही भूगोलतज्ञांच्या मते रियो दिला प्लाता नदी नसून उपसागर किंवा आखात आहे.

आकाशातून घेतलेले रियो दि ला प्लाताचे दृष्य

या नदीकाठी बोयनोस एर्स, माँटेव्हिडीओ ही महानगरे तर अनेक मोठी शहरे वसलेली आहेत.