"इजिप्त राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छोNo edit summary
ओळ १:
'''इजिप्त फुटबॉल संघ''' ([[अरबी भाषा|अरबी]]: منتخب مصر لكرة القدم; [[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: EGY) हा [[उत्तर आफ्रिका]]मधील [[इजिप्त]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[आफ्रिका|आफ्रिकेमधील]] [[सी.ए.एफ.]]चा सदस्य असलेला इजिप्त आजच्या घडीला [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] ३६व्या स्थानावर आहे. आजवर इजिप्त [[१९३४ फिफा विश्वचषक|१९३४]] व [[१९९० फिफा विश्वचषक|१९९०]] [[फिफा विश्वचषक]] तसेच १९९९ व २००९ [[फिफा कॉन्फेडरेशन्स चषक]] स्पर्धांमध्ये खेळला आहे. इजिप्तने आजवर [[आफ्रिकन देशांचा चषक]] सर्वाधिक ७ वेळा जिंकला आहे.
{{माहितीचौकट राष्ट्रीय फुटबॉल संघ }}
 
{{विस्तार|राष्ट्रीय फुटबॉल संघ}}
==बाह्य दुवे==
*[http://www.efa.com.eg/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Egypt national football team|{{लेखनाव}}}}
 
{{सी.ए.एफ. संघ}}
 
[[वर्ग:राष्ट्रीय फुटबॉल संघ]]
[[वर्ग:इजिप्तइजिप्तमधील खेळ]]
[[वर्ग:रिकामी पाने]]