"बेळगांव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
संपादनासाठी शोध संहीता वापरली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ४४:
 
=== नावाचा उगम ===
बेळगांवाचे प्राचीन [[संस्कृत]] नाव ''वेणुग्राम'' म्हणजेच बांबूचे खेडे असे होते. [[इंग्लिश भाषा|इंग्रजीत]] बेळगांवचे स्पेलिंग Belgaum (बेलगाम) असे करतात. त्यामुळे उर्वरित भारतात या शहराला बेलगाम म्हणतात. कर्नाटक सरकारने बेळगांवचे 'बेळगावी' असे नामांतर केल्याचे जाहीर केले होते परंतु केंद्र सरकारने या नामांतरास नकार दिला आहे.<ref>{{स्रोत |पत्ता=http://esakal.com/esakal/08212007/Specialnews8579B9687D.htm |म=बेळगावच्या नामांतरास केंद्र सरकारचा नकार |प्र=सकाळ वृत्तसमूह |ता=२१-०८-२००७ |भा=मराठी}}{{मृत दुवा}}</ref> महाराष्ट्र सरकारच्या विरोधामुळे व मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने नामांतरास नकार दिला आहे.<ref>{{स्रोत |पत्ता=http://www.newindpress.com/NewsItems.asp?ID=IEH20070820134044&Title=Top+Stories&Topic=0 |म=बंगलोर नामकरण केंद्रीय गृहमंत्रालयात अडकले |प्र=न्युइंडएक्सप्रेस |ता=२१-०८-२००७ |भा=इंग्रजी}}</ref> इंग्रजी व मराठी प्रसारमाध्यमांत देखील शहराचे कन्नड नाव वापरले जात नाही.<ref>{{स्रोत |पत्ता=http://timesofindia.indiatimes.com/Cities/Bangalore/Life_is_a_song_if_you_love_your_job/articleshow/1680279.cms |म=आपल्याला आपलं काम आवडलं तर आयुष्य हे सुंदर गाणं असेल |प्र=टाइम्स ऑफ इंडिया |ता=०२-०३-२००७ |भा=इंग्रजी}}</ref><ref>{{स्रोत |पत्ता=http://pudhari.com/Archives/mar07/02/Link/grbelgaonD.htm |म=हेल्मेटसक्तीच्या नावाखाली पोलिसांचा छळ{{मृत दुवा}}|प्र=पुढारी|ता=०२-०३-२००७|भा=मराठी}}</ref> मराठीत '''बेळगाव''' व '''बेळगांव''' या दोन्ही प्रकारे शहराचे नाव लिहिले जाते.
 
== सीमाविवाद ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बेळगांव" पासून हुडकले