"बिब्बा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Semecarpus anacardium.jpg|thumb|righ|200px|बिब्ब्याची पाने व फळे यांचे चितारलेले चित्र]]
'''बिब्बा''' (शास्त्रीय नाव: ''Semecarpus anacardium'') बिब्बा किंवा भिलावा (संस्कृत शब्द भल्लातक आणि अग्निमुखी) इंग्रजीमध्ये मार्किंग नट ट्री इत्यादी नावाने ओळखला जाणारा व ॲनाकार्डिएसी या कुळातला हा पानझडी प्रकारचा हा वृक्ष आहे. भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये आलेल्या उल्लेखावरून हा भारतीय मुळाचा असावा असे वाटते. भारतासहित ऑस्ट्रेलिया व ईस्ट इंडीज येथे हा वृक्ष आढळतो .
'''बिब्बा''' (शास्त्रीय नाव: ''Semecarpus anacardium'') ही [[दक्षिण आशिया|दक्षिण आशियात]] आढळणारी औषधी वनस्पती आहे. बिब्ब्यातील [[कर्करोग]] विरोधक गुणधर्म शोधून सिद्ध करण्यासाठी संशोधन चालू आहे.
 
==रचना==
बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून याची उंची ५ ते ८ मीटरपर्यंत असू शकते.
पाने गुळगुळीत व पाठीमागून खरबरीत असतात. पानांचा आकार मोठा असून टोकाकडे गोलाकार असतो. फुले लहान हिरवट पांढरी व पिवळसर असतात. काजुप्रमाणे याला बोंड फळे येतात. ती पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात.
==बाह्य दुवे ==
* http://www.agrowon.com/agrowon/20120826/5489672787980075120.htm
* http://marathivishwakosh.in/khandas/khand11/index.php?option=com_content&view=article&id=10426
 
{{कॉमन्स वर्ग|वर्ग:Semecarpus_anacardium|{{लेखनाव}}}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बिब्बा" पासून हुडकले