"पारजांब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:800px-Olea dioica 46.JPG|इवलेसे| पारजांब वृक्षाची पाने ]]
[[चित्र:पारजांब.JPG|इवलेसे|पारजांब वृक्षाची फळे]]
पारजांब किंवा करंबा ऑलिव वंशातील सदापर्णी वृक्ष असून सदाहरित वनामध्ये हा वृक्ष आढळतो. मुख्यत: पच्छिमघाटामध्ये याचे स्थान आहे.[२] भारतासहित बांग्लादेश व म्यानमार या देशात या वृक्षाचे अस्तित्व जाणवते. या झाडाची उंची १५ मीटर पर्यंत असू शकते. याची पाने काळसर हिरवी रंगाची, आकाराने दीर्घवृत्ताकृती व दातेरी असतात. याची फुले लहान व रंगाने पांढरी असतात तर फळे आकाराने वाटण्याच्या आकाराची आठळीयुक्त व रंगाने काळसर जांभळी असतात. [१]
==बाह्य दुवे ==
१. https://en.wikipedia.org/wiki/Olea
२. http://www.flowersofindia.net/catalog/slides/Rose%20Sandalwood.html
[[वर्ग: वनसंपदा]]
[[वर्ग: वृक्ष]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पारजांब" पासून हुडकले