"पारजांब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: पारजांब किंवा करंबा ऑलिव वंशातील सदापर्णी वृक्ष असून सदाहरित वन...
खूणपताका: अल्पकाळात अनेक छोटीपाने (जाणत्यांची ?)
 
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Olea-dioica.jpg|इवलेसे|पारजांब]]
 
पारजांब किंवा करंबा ऑलिव वंशातील सदापर्णी वृक्ष असून सदाहरित वनामध्ये हा वृक्ष आढळतो. मुख्यत: पच्छिमघाटामध्ये याचे स्थान आहे. भारतासहित बांग्लादेश व म्यानमार या देशात या वृक्षाचे अस्तित्व जाणवते. या झाडाची उंची १५ मीटर पर्यंत असू शकते. याची पाने काळसर हिरवी रंगाची, आकाराने दीर्घवृत्ताकृती व दातेरी असतात. याची फुले लहान व रंगाने पांढरी असतात तर फळे आकाराने वाटण्याच्या आकाराची आठळीयुक्त व रंगाने काळसर जांभळी असतात. [१]
==बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पारजांब" पासून हुडकले