"न्यूटनचे गतीचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,६०२ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
 
==इतिहास==
प्राचीन ग्रीक तत्ववेत्ता [[ॲरिस्टॉटल]] याचा भौतिक पदार्थांच्या हालचालींसंबंधीचा दृष्टीकोन आजच्या आपल्या दृष्टीकोनापेक्षा अतिशय वेगळा होता. ॲरिस्टॉटलचे असे म्हणणे होते की जड वस्तुंना (उदा. दगड) पृथ्वीवर स्थिर राहायला आवडते आणि धुरासारख्या हलक्या वस्तुंना वर आकाशात जाउन स्थिर व्हायला आवडते. याखेरीज तारकांना अंतराळातच राहायला आवडते. ॲरिस्टॉटलनुसार प्रत्येक पदार्थाची नैसर्गिक स्थिती ही त्याची स्थिर स्थिती असते आणि पदार्थाला सरळ रेषेत स्थिर वेगात मार्गक्रमित ठेवण्यासाठी दुसऱ्या एखाद्या साधनाची गरज असते. ॲरिस्टॉटलचा हा दृष्टीकोन कोणत्याही [[वैज्ञानिक पद्धती|वैज्ञानिक पद्धतीवर]] अवलंबुन नव्हता.
 
==अक्षय्यतेच्या नियमांशी असणारा संबंध==
 
११५

संपादने