"अमेरिकेची संयुक्त संस्थाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
ओळ १००:
{{main|अमेरिकेची वस्तीविभागणी|अमेरिकेला स्थलांतर}}
[[चित्र:Census-2000-Data-Top-US-Ancestries-by-County-1396x955.png|thumb|right|२००० साली अमेरिकेतील राहणार्‍या लोकांची मूळ देशानुसार विभागणी]]
अमेरिकेच्या जनगणना संस्थेच्या अंदाजानुसार अमेरिकेची लोकसंख्या ३०,६३,६०,००० इतकी आहे.<ref name="POP">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.census.gov/population/www/popclockus.html|प्रकाशक=U.S. Census Bureau]|शीर्षक=U.S. POPClock Projection}}</ref> पैकी १ कोटी १२ लाख व्यक्ती अनधिकृतरीत्या तेथे राहतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.cis.org/articles/2008/back808.pdf| लेखक =Camarota, Steven A., and Karen Jensenius | शीर्षक = Homeward Bound: Recent Immigration Enforcement and the Decline in the Illegal Alien Population {{मृत दुवा}} | month =July | वर्ष =2008| प्रकाशक = Center for Immigration Studies | अ‍ॅक्सेसदिनांक = 2008-08-06}}</ref> २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,८७,४५,५३८ इतकी आहे. लोकसंख्येनुसार अमेरिका चीन व भारतानंतर तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. येथील लोकसंख्यावृद्धीदर ०.८९% आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/ee.html | शीर्षक = European Union| प्रकाशक = CIA|कृती=The World Factbook | दिनांक = 2007-05-31| अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-06-15}}</ref> जन्मदर दरहजारी १४.१६ आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/rankorder/2054rank.html | शीर्षक = Rank Order—Birth Rate| प्रकाशक = CIA|कृती=The World Factbook | दिनांक =2007-05-31| अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-06-13}}</ref> २००७च्या आर्थिक वर्षात १०,५०,००० व्यक्तींना अमेरिकेत कायम वास्तव्य करण्यास मुभा देण्यात आली. गेल्या वीस वर्षांत येथे स्थलांतरित होणार्‍यांत मेक्सिकोच्या नागरिकांचे बहुसंख्यत्व आहे. १९९८पासून भारत, चीन व फिलिपाईन्स येथूनही मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.<ref>{{संकेतस्थळcite स्रोतwebsantosh|दुवा = http://www.dhs.gov/ximgtn/statistics/publications/LPR07.shtm |विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20100319010315/http://www.dhs.gov/files/statistics/publications/LPR07.shtm |विदा दिनांक=१५ जुलै २०१४|शीर्षक=Persons Obtaining Legal Permanent Resident Status by Region and Country of Birth: Fiscal Years 1998 to 2007 (Table 3) {{मृत दुवा}}|प्रकाशक=U.S. Dept. of Homeland Security|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-09-06}}</ref> जगातील प्रगत देशांतील अमेरिका एकमेव असा देश आहे ज्याची लोकसंख्या पुढील काही दशकांत वाढण्याचा अंदाज आहे.<ref name="PRC">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.prcdc.org/summaries/uspopperspec/uspopperspec.html|शीर्षक=Executive Summary: A Population Perspective of the United States|प्रकाशक=Population Resource Center|month=May|वर्ष=2000|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-12-20|आर्काइव्हदुवा=http://web.archive.org/web/20070604165856/http://www.prcdc.org/summaries/uspopperspec/uspopperspec.html|आर्काइव्हदिनांक=2007-06-04}}</ref>
 
== क्रीडा ==