"रुई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 20 langlinks, now provided by Wikidata on d:Q525166
No edit summary
ओळ ४:
[[चित्र:Pandhari rui.JPG|thumb|Right|पांढर्‍या रुईची फुले]]
 
{{विस्तार}}ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.या झाडाचे पान तोडल्यानंतर यातुन दुध निघतेसद्रुश्य चिकट पातळ पदार्थ निघतो. रुई हा वृक्ष [[हनुमान]] या देवतेचा आवडता वृक्ष आहे. याच्या फुलांची माळ करून ती हनुमानास वाहतातअर्पण करतात. पायात कांटा/काचेचा बारीक तुकडा/शिळक गेली असता याचे दुध लावल्यावर ती जागा पिकत नाही व कांटा लवकर आपोआप बाहेर येतो.
 
==प्रकार==
या झाडात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या फुलाची रुई व दुसरी पांढर्‍या फुलाची रुई. जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते. पांढर्‍या फुलाची रुई क्वचितच सापडते. पांढर्‍या फुलाच्या रुईला 'मांदार' असेही नाव आहे. या १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे.{{संदर्भ हवा}}
 
हा [[श्रवण]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
ओळ १३:
[[वर्ग:आराध्यवृक्ष]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग: वनसंपदा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रुई" पासून हुडकले