"न्यूटनचे गतीचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ७:
[[वर्ग:भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पना]]
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]
[[चित्र:Newtons laws in latin.jpg|३००px|इवलेसे|मुळच्या '''प्रिंसिपिया मॅथेमॅटिका'''मधे लॅटिन भाषेत लिहिलेला न्यूटनचा पहिला आणि दुसरा नियम ]]
भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे नियम हे तीन नियम अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत. हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात. हे नियम खालीलप्रमाणे आहेत.
#'''पहिला नियम''': जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहाते.
Line १७ ⟶ १८:
या नियमानुसार, पदार्थावर कोणतेही बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर तो पदार्थ दिशा आणि वेग न बदलता सरळ रेषेत मार्गक्रमण करत राहतो. कोणत्याही पदार्थाची [[गती]] ही [[सदिश]] गोष्ट असते, म्हणजे तिला दिशा आणि परिमेय या दोन्ही गोष्टी असतात. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर पदार्थाची गती (वेग नव्हे) बदलत नाही.
 
न्युटनचा पहिला नियम हा [[जडत्वीय संदर्भचौकट | जडत्वीय संदर्भचौकटीची]] व्याख्या करतो. दुसरा आणि तिसरा नियम फक्त पहिल्या नियमानुसार निश्चित केलेल्या जडत्वीय संदर्भचौकटींमध्येच लागु पडतो.
 
===दुसरा नियम===
 
 
===तिसरा नियम===
==इतिहास==