"न्यूटनचे गतीचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १५:
==विवेचन==
===पहिला नियम===
या नियमानुसार, पदार्थावर कोणतेही बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर तो पदार्थ दिशा आणि वेग न बदलता सरळ रेषेत मार्गक्रमण करत राहतो. कोणत्याही पदार्थाची [[गती]] ही [[सदिश]] गोष्ट असते, म्हणजे तिला दिशा आणि परिमेय या दोन्ही गोष्टी असतात. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर पदार्थाची गती (वेग नव्हे) बदलत नाही.
 
न्युटनचा पहिला नियम हा जडत्वीय संदर्भचौकटीची व्याख्या करतो. दुसरा आणि तिसरा नियम फक्त पहिल्या नियमानुसार निश्चित केलेल्या जडत्वीय संदर्भचौकटींमध्येच लागु पडतो.
 
===दुसरा नियम===
===तिसरा नियम===