"अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 57 langlinks, now provided by Wikidata on d:Q127912
छो Us_declaration_independence.jpg या चित्राऐवजी United_States_Declaration_of_Independence.jpg हे चित्र वापरले.
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Us declaration independenceUnited_States_Declaration_of_Independence.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''United States Declaration of Independence'') हा [[अमेरिका (खंड)|अमेरिकेच्या]] तेरा वसाहतींनी [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिश साम्राज्यापासून]] स्वातंत्र्य मिळवल्याचा उद्घोष करणारा, [[खंडीय काँग्रेस|खंडीय काँग्रेशीने]] [[जुलै ४]], [[इ.स. १७७६]] रोजी संमत करून जारी केलेला जाहीरनामा होता. जाहीरनाम्याचे लेखन प्रामुख्याने [[थॉमस जेफरसन|थॉमस जेफरसनाने]] केले. या दिवसाच्या स्मॄत्यर्थ ४ जुलै हा दिनांक अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन मानला जातो.