"भजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
 
===स्वरूप===
स्थानिक स्तरावर [[संवादिनी]](हार्मोनियम),[[मृदंग]], [[तबला]], [[ढोलकी]], [[टाळ]], टाळ्या यांचा वापर करून देवळात देवासमोर बसून वा घरीच संघटितपणे भजन गायले जाते. पूर्वीच्या काळात, रिकामा वेळ सत्कारणी लागावा म्हणून किंवा बहुधा गुरुवारी भजन करण्याची पद्धत होती. दृकश्राव्य माध्यमामुळे व करमणुकीच्या इतर साधनांमुळे भजन ही संकल्पना हळूहळू लोप पावत आहे. मात्र अजूनही ग्रामीण महाराष्ट्रातमहारापष्ट्रात ही परंपरा अनेक ठिकाणी सुरू आहे. [[वारकरी]] पद्धतीची भजने प्रसिद्ध आहेत.
 
शहरांमधूनही निरनिराळी भजनी मंडळे अतिशय सुरेल असे भजनांचे कार्यक्रम करत असतात. काही भजनांमध्ये लोक नाचतातही.
 
=== प्रकार ===
*'''चक्री भजन''' एखादा अभंग भजन म्हणून गायल्यानंतर त्याच्या शेवटच्या अक्षरापासून लगेचच दुसरा अभंग म्हणण्यास सुरुवात करतात. याला चक्री भजन असे नाव आहे.
*'''सोंगी भजन''' या प्रकारात देवभक्ताच्या संवादाचा उपयोग सोंगे घेऊन करण्याची पद्धत आहे म्हणून याला सोंगी भजन असे नाव आहे.
*'''रिंगण भजन''' या प्रकारात तीन वेगवेगळी भजन मंडळे गोलाकार उभी राहून एकापाठोपाठ एक क्रमाने अभंग गातात व भजन करतात. यातून भजनाचेही रिंगण बनते म्हणून याला रिंगण भजन असे नाव आहे.
 
=== परदेशातील स्थिती ===
"https://mr.wikipedia.org/wiki/भजन" पासून हुडकले