"न्यूटनचे गतीचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
व्याकरणातील काही चुका दुरूस्त केल्या
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १४:
#'''दुसरा नियम''': '''बल''' = वस्तुमान x '''त्वरण'''. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.
#'''तिसरा नियम''': जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.
न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत अणि या नियमांच्या सहाय्याने न्यूटनने केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम सिद्ध केले. यामुळे न्युटनचेन्यूटनचे नियम फक्त पृथ्वी पुरते मर्यादीत नसुन सार्वत्रीक आहेत हे स्पष्ट झाले. तत्वतहा,तत्वतः न्युतनचेन्यूटनचे नियम हे फक्त जडत्वीय संदर्भचौकटीतच वैध आहेत. तसेच ज्या वस्तुवर हे नियम वापरले जातात ती वस्तू एक कण वस्तुमानबिंदुस्वरूप आहे असे गृहीत धरले जाते. परंतु पृथ्वीचे स्वतः भवतीभोवतीसूर्या भवतीसूर्याभोवती परिभ्रमण करण्याचे परीणाम सुक्ष्म असल्याने पृथ्वीला जडत्वीय संदर्भचौकट मानून हे नियम रोजच्या जीवनात वापरता येतात.