"कृष्णविवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
 
'''कृष्णविवर''' हे आकाराने अतिलहान असून त्याच्यापासून प्रकाशही सुटू शकत नाही. कृष्णविवर हे प्रचंड वस्तुमानापासून बनलेले असतात. ती अतिप्रचंड ताऱ्याची अंतिम स्थिती असते.
'''कृष्णविवर''' ही काही ताऱ्यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रुपांतरीत होतात. अशा कृष्णविवरांजवळचे गुरुत्वाकर्षण इतके तीव्र असते की प्रकाशदेखिल त्यांपासुन सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा ताऱ्यांना कृष्णविवर असे म्हटले जाते.
 
 
== निर्मिती ==