"कोपनहेगन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२७ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
संपादनासाठी शोध संहीता वापरली
(इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा))
(संपादनासाठी शोध संहीता वापरली)
'''कोपनहेगन''' ({{lang-da|København}}) ही [[डेन्मार्क]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. [[स्यीलंड]] ह्या डेन्मार्कच्या सर्वात मोठ्या बेटाच्या पूर्व भागात [[ओरेसुंड आखात]]ाच्या किनार्‍यावर कोपनहेगन शहर वसले आहे. कोपनहेगन महानगराची लोकसंख्या २०१० साली १८,९४,५२१ इतकी होती.
 
११व्या शतकामध्ये वसलेले कोपनहेगन १५व्या शतकापासून डेन्मार्कचे राजधानीचे शहर आहे. २००० सालापासून [[ओरेसुंड पूल]]ाद्वारे कोपनहेगन [[स्वीडन]]मधील [[माल्मो]] ह्या शहरासोबत जोडले गेले आहे, ज्यामुळे ह्या सबंध प्रदेशाचे कोपनहेगन हे महत्वाचे सांस्कृतिक, व्यापारी, वाहतूक व संशोधन केंद्र बनले आहे. वारंवार घेण्यात आलेल्या अनेक अहवालांनुसार राहणीमान दर्जाच्या बाबतीत कोपनहेगनमधील हे जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले गेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.investindk.com/visArtikel.asp?artikelID=8130|शीर्षक=A great place to live|प्रकाशक=Ministry of Foreign Affairs of Denmark|अ‍ॅक्सेसदिनांक=2009-01-06}}</ref><ref name="iht2007">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.iht.com/articles/2007/06/18/arts/rmon2copenhagen.php|शीर्षक=Copenhagen is Scandinavia's most desirable city {{मृत दुवा}}|प्रकाशक=International Herald Tribune|अ‍ॅक्सेसदिनांक=2009-01-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.forbes.com/2008/07/21/cities-europe-lifestyle-forbeslife-cx_vr_0721europe.html|शीर्षक=Europe's 10 Best Places To Live|प्रकाशक=Forbes|अ‍ॅक्सेसदिनांक=2009-01-06}}</ref>
 
कोपनहेगन हे जगातील सर्वात हरित शहरांपैकी एक मानले जाते. येथील ३६% नागरिक रोज कामावर जाण्यासाठी [[सायकल]]चा वापर करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.kk.dk/sitecore/content/Subsites/CityOfCopenhagen/SubsiteFrontpage/CitizenInformation/CityAndTraffic/CityOfCyclists.aspx|शीर्षक=Copenhagen - City of Cyclists|प्रकाशक=City of Copenhagen|अ‍ॅक्सेसदिनांक=2010-07-13}}</ref>
२९,७८९

संपादने