"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ६६:
:* मराठी विकिपीडिया शिवाय इंग्रजी विकिपीडिया, कॉमन्स, विकिडाटा या प्रकल्पातून सुद्धा संपादने झाली आहेत, आणि आपली संपादने न झालेल्या सुद्धा विकिमिडीयाच्या विवीध बन्धूप्रकल्पात [[सदस्य:Snehalshekatkar]] या नावे खाते तयार झाले आहे तुम्ही साईन-इन खाते प्रवेश करून कोणत्याही बन्धू प्रकल्पास भेट दिली आणि त्या नावाचे तेथे आधीच खाते नसेल तर तुमचे खाते त्या त्या प्रकल्पात आपोआप तयार झालेले असते याची नोंद घ्यावी. आपल्या सर्व प्रकल्पातील खात्यांची नोंद [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%3A%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80&target=Snehalshekatkar येथे पाहण्यास] मिळावयास हवी, पण न मिळाल्यास कळवावे.
 
:* आपणास तीन पर्याय उपलब्ध होऊ शकतात. (तिन्हीही पर्याय वाचून आपण पहिला पर्याय निवडत नसल्यास येथे कळवावे आपण विनंती केलेले नाव उपलब्ध करून देण्या साठी स्वीकृती अधिकारी/(प्रशासक/ब्यूरोक्रॅट) शक्य तो प्रयत्न करतीलच)
:* आपणास तीन पर्याय उपलब्ध होऊ शकतात. (लेखन चालू - लेखन पूर्ण झाले असे लिहि पर्यंत खालील पैकी कोणतीही कार्यवाही करू नका)
 
:* पहिला पर्याय : सध्याचे Snehalshekatkar खाते तसेच ठेऊन त्याच खात्यात प्रवेश केलेला असताना Snehalshekatkar हे इंग्रजी नावाचे खाते रिटेन करून स्नेहल शेकटकर हे वेगळे सदस्य खाते [[विशेष:सदस्य_प्रवेश/signup]] येथे जाऊन बनवा आणि पुढे न वापरावयाच्या खात्यात नोंद करून नवे खाते वापरण्यास चालू करा. या पर्यायात तूमची आधीच्या खात्यातील संपादने नव्या खात्यास जोडली जाणार नाहीत कारण प्रॅक्टीकली दोन्ही खाती चालू असतात.
 
:*दुसरा पर्याय : केवळ मराठी विकिपीडियावर स्नेहल शेकटकर नावाने बदलून घ्या आणि इंग्रजी नावाचे खाते इतर विकिंवर चालू ठेवा पण इतर विकिंवर जाताना प्रत्येकवेळी मराठी खात्यातून साईन आऊट करून दुसऱ्या विकिवर पुन्हा इंग्रजी नावाने साईन इन करावे लागेल. विसरल्यास इंग्रजी विकिपीडिया आणि इतरही काही विकि कटकट करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
:* तीसरा पर्याय : तुम्हाला (तुमचे सध्या Snehalshekatkar खाते असलेल्या) सर्वच विकिंवर स्नेहल शेकटकर नावाने खाते नाव बदलून मिळू शकेल (मुख्य फायदा योगदानात आधीच्या आणि नंतरच्या नावाची संपादने एकत्र दिसणे आणि संपादनांची संख्या एकत्र दिसणे अर्थात विकिपीडियाच्या दृष्टीने संपादन संख्येला सहसा खूपही महत्व आहे असे नाही) पण जवळपास प्रत्येक विकिच्या ब्यूरोक्रॅट कडे Snehalshekatkar खात्यातून जाऊन स्वतंत्र विनंती करावी लागण्याची शक्यता आहे . मराठी विकिपीडिया करीता या पानावर आपण बरोबर विनंती केली आहे. ज्या प्रकल्पांना ब्यूरोक्रॅट ते आपापला वेळ घेतात एकुण प्रोसीजर अवघड नाही पण वेळ खाऊ असू शकते. ज्या प्रकल्पांना ब्युरोक्रॅट नाही त्या प्रकल्पांसाठी मेटावर सामायीक विनंती करता येऊ शकते अशा केस मध्ये ज्या विकिंचे काम आधी झाले आहे त्या विकित स्नेहल शेकटकर नावाने साईन इन करावे लागेल. ज्या विकिंचे काम पूर्ण नाही झाले त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत आठवणीने स्नेहल शेकटकर मधून साईन आऊट करून Snehalshekatkar मधून साईन इन करावे लागेल. सर्व विकिंवर प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर स्नेहल शेकटकर हे नाव मराठीत असले तरी तुम्हाला सर्व भाषिक विकिंवर वापरता येऊ शकेल. सदस्य नावात (सहसा) भाषिक बंधने नाहीत. इंग्रजी विकिपीडियावरील नाव बदल [[:en:Wikipedia:Changing_username]] येथून होतो. (लेखन चालू-)
 
 
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २१:३६, ६ जुलै २०१४ (IST)
 
: [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6&page=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%3A%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B2+%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0 या नोंदी] नुसार त्यांनी पहिला पर्याय निवडल्याचे जाणवते त्यामुळे तुर्तास प्रशासकीय कारवाईने खातेनाव बदलण्याची आवश्यकता दिसत नाही.
 
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ११:१२, ७ जुलै २०१४ (IST)
 
==हे सुद्धा पहा==