"नोव्हाक जोकोविच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
{{Infobox Tennis player
| image=[[चित्र:Novak Djokovic Hopman Cup 2011 (cropped).jpg|200px230px]] <br /><small>२०११ ची ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकल्यानंतर</small>
| playername = नोव्हाक जोकोविच<br />Новак Ђоковић {{sr icon}}
| nickname = ''नोल'', ''जोकर''
ओळ ११:
| turnedpro = इ.स. २००३
| plays = उजव्या हाताने; बॅकहँड दोन्ही हातांनी
| careerprizemoney = ४८६२.२५३४ दशलक्ष [[अमेरिकन डॉलर]]
| singlesrecord = ४७६ – १२३४५
| singlestitles = ३५
| highestsinglesranking = '''पहिला''' (४ जुलै २०११)
| currentsinglesranking = पहिला (२८ जानेवारीजुलै २०१३२०१४)
| AustralianOpenresult = '''विजयी''' (२००८, २०११, २०१२, २०१३)
| FrenchOpenresult = उपविजयी (२०१२, २०१४)
| Wimbledonresult = '''विजयी''' (२०११, २०१४)
| USOpenresult = '''विजयी''' (२०११)
|Othertournaments = No
ओळ २६:
| doublestitles = १
| highestdoublesranking = ११४ (३० नोव्हेंबर, इ.स. २००९)
| updated = फेब्रु.जुलै २०१३२०१४
}}
{{MedalTop}}
ओळ ३३:
{{MedalBronze| [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक|२००८ बीजिंग]] | एकेरी}}
{{MedalBottom}}
'''नोव्हाक जोकोविच''' ({{lang-sr|Новак Ђоковић, ''Novak Đoković''}};) (२२ मे, इ.स. १९८७; [[बेलग्रेड]], [[युगोस्लाव्हिया]] - हयात) हा एक व्यावसायिक [[सर्बिया|सर्बियन]] [[टेनिस]]पटू आहे. [[असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स|एटीपी]] जागतिक एकेरी खेळाडूंच्या क्रमवारीत नोव्हाक सध्या प्रथम क्रमांकावर आहे. ''नोल'' व ''जोकर'' ह्या टोपणनावांनी ओळखला जाणाऱ्या नोव्हाकने २००८, २०११, २०१२ व २०१३ साली [[ऑस्ट्रेलियन ओपन]], २०११ व २०१४ साली [[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन]] व २०११ साली [[यू.एस. ओपन]] ह्या सहासात [[ग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा]] जिंकल्या आहेत. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा तो सर्बियाचा प्रथम टेनिसपटू आहे. तसेच २०१० साली सर्बियाला [[डेव्हिस करंडक]] जिंकून देणाऱ्या संघामध्ये जोकोविच होता.
 
२०११ हे वर्ष जोकोविचसाठी सर्वात यशस्वी ठरले. त्याने २०११ सालामध्ये ७० एकेरी सामने जिंकले व केवळ ६ सामन्यांत तो पराभूत झाला. त्याच्या ह्या यशाची तुलना [[जॉन मॅकएन्रो]]च्या १९८४ सालामधील घोडदौडीसोबत केली जाते. २०११ मध्ये त्याने ३ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. एका वर्षात तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा तो जगातील केवळ सहावा पुरुष टेनिसपटू आहे. त्याचबरोबर त्याने २०११ मध्ये विक्रमी ५ [[ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा]] देखील जिंकल्या. ह्या वर्षात त्याने भूतपूर्व अव्वल टेनिसपटू [[रफायेल नदाल]]ला सलग ६ अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये पराभूत केले. २०१२ साली जोकोविचने आपली घोडदौड कायम ठेवली असून वर्षामधील [[२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन|ऑस्ट्रेलियन ओपन]] ह्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील अटीतटीच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा रफायेल नदालचे आव्हान परतवले.
ओळ ७७:
|bgcolor=FFA07A|उप-विजेता||[[२०१३ यू.एस. ओपन|२०१३]]||यू.एस. ओपन <small>(4)||हार्ड||{{flagicon|ESP}} रफायेल नदाल||2–6, 6–3, 4–6, 1–6
|-bgcolor=ebc2af
|bgcolor=FFA07A|उप-विजेता||[[२०१४ फ्रेंच ओपन|२०१४]]||फ्रेंच ओपन <small>(2) ||मातीचे||{{flagicon|ESP}} रफायेल नदाल||6–3, 5–7, 2–6, 4–6
|- style="background:#cfc;"
|bgcolor=98FB98|Winner||[[२०१४ विंबल्डन स्पर्धा|२०१४]]||विंबल्डन<small>(2) ||गवताळ||{{flagicon|SUI|}} रॉजर फेडरर||6–7<sup>(7–9)</sup>, 6–4, 7–6<sup>(7–4)</sup>, 5–7, 6–4
|}
 
Line १५९ ⟶ १६१:
{{S-end}}
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:जोकोविक,नोव्हाक}}
[[वर्ग:टेनिसपटू]]
[[वर्ग:सर्बियाचे टेनिस खेळाडू]]
[[वर्ग:इ.स. १९८७ मधील जन्म]]
 
{{Link FA|ro}}