"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ६६:
:* मराठी विकिपीडिया शिवाय इंग्रजी विकिपीडिया, कॉमन्स, विकिडाटा या प्रकल्पातून सुद्धा संपादने झाली आहेत, आणि आपली संपादने न झालेल्या सुद्धा विकिमिडीयाच्या विवीध बन्धूप्रकल्पात [[सदस्य:Snehalshekatkar]] या नावे खाते तयार झाले आहे तुम्ही साईन-इन खाते प्रवेश करून कोणत्याही बन्धू प्रकल्पास भेट दिली आणि त्या नावाचे तेथे आधीच खाते नसेल तर तुमचे खाते त्या त्या प्रकल्पात आपोआप तयार झालेले असते याची नोंद घ्यावी. आपल्या सर्व प्रकल्पातील खात्यांची नोंद [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%3A%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80&target=Snehalshekatkar येथे पाहण्यास] मिळावयास हवी, पण न मिळाल्यास कळवावे.
 
:* आपणास तीन पर्याय उपलब्ध होऊ शकतात. (लेखन चालू - लेखन पूर्ण झाले असे लिहि पर्यंत खालील पैकी कोणतीही कार्यवाही करू नका)
 
:* पहिला सध्याचे Snehalshekatkar खाते तसेच ठेऊन त्याच खात्यात प्रवेश केलेला असताना Snehalshekatkar हे इंग्रजी नावाचे खाते रिटेन करून स्नेहल शेकटकर हे वेगळे सदस्य खाते [[विशेष:सदस्य_प्रवेश/signup]] येथे जाऊन बनवा आणि पुढे न वापरावयाच्या खात्यात नोंद करून नवे खाते वापरण्यास चालू करा. या पर्यायात तूमची आधीच्या खात्यातील संपादने नव्या खात्यास जोडली जाणार नाहीत कारण प्रॅक्टीकली दोन्ही खाती चालू असतात. (लेखन चालू-)