"विद्युतचुंबकत्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९८८ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
विद्युतचुंबकीय बल गुरुत्वाकर्षण वगळता दैनंदिन जीवनातील जवळजवळ सर्व बलांमागील मुलभुत बल आहे. सर्व पदार्थांच्या अंतर्गत रचनेला मुख्यत्वे हेच बल जबाबदार असते. जवळपास सर्व पदार्थ हे रेणुंचे बनलेले असतात. (रेणुंपासून न बनलेल्या पदार्थाची दोन उदाहरणे [[न्यूट्रॉन तारा]] आणि [[बोस आइन्स्टाइन संघनन]]). या रेणुंच्या आपआपसांतील बलांमुले पदार्थांना विविध गुणधर्म आणि रचना प्राप्त होतात. रेणुंमधिल ही बले विद्युतचुंबकीय प्रकारची असतात.
 
विद्युतचुंबकीय हे अभिजात विद्युतचुंबकत्व आणि पुंजविद्युतचुंबकत्व अशा दोन भागांमध्ये विभागता येते. [[अभिजात भौतिकशास्त्र]] हे पुंजगतिकीचे परिणाम विचारात घेत नाही. अभिजात विद्युतचुंबकत्व हा अभिजात भौतिकशास्त्राचाच एक भाग असल्याने त्यातदेखिल पुंजपरिणाम विचारात घेतले जात नाहित. त्यामुळे बऱ्याचदा हे फक्त मोठ्या रेणुंपेक्षा मोठ्या आकाराच्या वस्तुंसाठी लागु करता येते.
 
{{भौतिकशास्त्र}}
१९०

संपादने