Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २७:
आपण टायपींग साठी येथील अक्षरांतरण वापरत आहात का ? तसे असल्यास ॲ साठी (अक्षर+ शिफ्ट+E) उदा.: ॲक्षॅरॅ शिफ्ट+E kSh+शिफ्ट+E r+शिफ्ट+E म्हणजेच ॲ+क्ष्+शिफ्ट+E+र्+शिफ्ट+E त्याच प्रमाणे ऑ साठी शिफ्ट+O
 
आपण टायपींगसाठी अक्षरांतरण शिवाय इतर काही प्रणाली वापरत असल्यास कळवणे, एखादे लक्षात न राहणारे देवनागरी अक्षर चिन्ह एखादवेळेसच वापरावयाचे असल्यास संपादन खिडकीच्या वर विशेष वर्ण लिहिलेले दिसेल तेथे देवनागरी निवडावी आणि हवे असलेल्या अक्षरचिन्हावर टिचकी मारावी (ॲ आणि ऑ करता लागणारी चिन्हे संपादन खिडकीच्या खाली सुद्धा आहेत त्यावर टिचकी मारलीत तरीही जमेल अर्थात क्+ॅ जोडले जाणार नाही क++ॅ जोडले जाईल). अक्षरांतरणचा पूर्ण कळफलक [https://www.mediawiki.org/wiki/Help:Extension:UniversalLanguageSelector/Input_methods/mr-transliteration येथे पाहण्यास मिळेल]
 
शंका शिल्लक राहील्यास संपर्क साधावा.