"चित्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
| बायनॉमियल_अधिकारी = ([[जॉशुआ ब्रूक्स]], [[इ.स. १८२८|१८२८]])
}}
'''चित्ता''' (शास्त्रीय नाव: ''Acinonyx jubatus'', ''ॲकिनोनिक्स जुबेटस'') हा जगातील सर्वांत वेगवान प्राणी आहे. ताशी ११० कि.मी. इतक्या वेगाने तो पळू शकतो. सर्वाधिक वेगवान माणसाच्या तिप्पट वेगाने पळू शकतो. त्याचे वैशिठ्यवैशिष्ट्य म्हणजे ० ते १०० कि.मी./तास हा वेग तो तीन सेकंदात गाठू शकतो. काही मोजकीच वाहने आहेत जी या वेगाशी स्पर्धा करू शकतात. चित्ता [[मार्जार कुळ|मार्जार कुळातील]] एक प्रजाती आहे. बराच काळाकाळ चित्ता [[मार्जार कुळ|मार्जार कुळात]] असावा की नसावा यावर वाद होता, त्याचे कारण त्याची शरीरयष्टी जी वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली आहे व इतर मांजरांपेक्षा त्याला वेगळी ठरवते. चित्ता हे नाव मूळचे संस्कृत ''चित्रक्य'' असून हिंदीत चिता व मराठीत या प्राण्याला चित्ता म्हणतात.
 
== आढळ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चित्ता" पासून हुडकले