"पाटणादेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Patanadevi mandir.png|चौकट|पाटणादेवी मंदिर]]
'''पाटणादेवी''' हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील एक पर्यटनस्थळ आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई-नासिकरोड-भुसावळ मार्गावर मनमाडनंतर लगेच चाळीसगाव हे रेल्वे स्टेशन येते. चाळीसगाव एस्‌टी स्टॅन्डवरून सकाळी साडेसातपासून दर तासाला पाटणादेवीच्या बशी सुटतात. चाळीसगाव-पाटणादेवी हे अंतर १८ किलोमीटर आहे. पाटणादेवीच्या या मंदिरात आदिशक्ति चंडिकादेवीची मूर्ती आहे.