"इस्रायल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२६:
 
=== १९७०चे दशक ===
१९६८ आणि ७२ च्या दरम्यान इस्रायल आणि सीरिया व इस्रायल आणि इजिप्त दरम्यान सीमेजवळ अनेक चामकी झडल्या. ह्या युद्धाला [[War of Attrition]] असे संबोधले जाते. त्यातच भरीसभर म्हणून पॅलेस्टिनियन संघटनांनी इस्रायल आणि इतर देशातील ज्यू वसाहतींवर हल्ल्यांचे सत्र आरंभले. ह्या हल्ल्यांची परिसीमा [[१९७९चे१९७६ म्युनिचउन्हाळी ऑलंपिक खेळऑलिंपिक|१९७९च्या म्युनिच ऑलंपिक खेळांदरंयान]] गाठली गेली, ज्यावेळी पॅलेस्टिनियन दहशतवाद्यांनी [[म्युनिच हत्याकांड|म्युनिच हत्याकांडामध्ये]] इस्रायलच्या चमूस ओलीस धरले व नंतर त्यांची हत्या केली. इस्रायलने ह्याला [[ऑपरेशन दैवी कोप]] (Operation Wrath of God)च्यायोगे प्रत्युत्तर दिले ज्यामध्ये [[मोसाद|मोसादच्या]] सभासदांनी हत्याकांडामध्ये सामील असलेल्या जवळ जवळ सर्वांची एक एक करून हत्या केली.
 
शेवटी [[ऑक्टोबर ६|६ ऑक्टोबर]] [[इ.स. १९७३]] रोजी, ज्यूंचा पवित्र Yom[[यॉम Kippurकिप्पुर]] नावाचा उपवासाचा दिवस असताना, सीरिया आणि इजिप्तच्या सैन्याने इस्रायलवर अकस्मात हल्ला केला. परंतु, तयारीत नसलेल्या इस्रायली सैन्यावर काही ठिकाणी मात करुनही सीरिया आणि इजिप्तला १९६७ च्या युद्धात गमावलेला आपला सगळा प्रदेश परत मिळविता आला नाही. तरीसुद्धा ह्या युद्धानंतर तुलनात्मकदृष्ट्या ह्या प्रदेशात शांतता प्रस्थापित झाली. त्यायोगे इस्रायल आणि इजिप्त यांच्यादरम्यान शांतता संधी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
 
१९७४ ला, गोल्डा मायरने राजीनामा दिल्यावर, [[यित्झाक राबिन]] (Yitzak Rabin) हे इस्रायलचे पाचवे पंतप्रधान झाले. नंतर, १९७७च्या [[नेसेट]] (Knesset) निवडणुकीत, १९४८ पासून सत्तेवर असलेल्या माराच (Ma'arach) पक्षाने सत्तेतून बाहेर पडून खळबळ उडविली व [[मेनाचेम बेगिन]] (Menachem Begin) अध्यक्ष असलेला नवीन [[लिकुड]] (Likud) पक्ष सत्तेवर आला.
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्रायल" पासून हुडकले