"कडधान्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: कडधान्यामध्ये हरभरा, तूर, मुग, उडीद, वाटाणा, मसूर, कुळीथ, मटकी, चवळ...
 
No edit summary
ओळ १:
 
 
कडधान्यामध्ये [[हरभरा]], [[तूर]], [[मुग]], [[उडीद]], [[वाटाणा]], [[मसूर]], [[कुळीथ]], [[मटकी]], [[चवळी]], [[सोयाबीन]], इत्यादी पिकांचा समावेश होतो.
 
भारतातील एकून कडधान्य उत्पादनामध्ये सर्वाधिक उत्पादन हरभ-याचे होते, त्या खालोखाल तूर, उडीद व मुगाचे होते. हरभ-याचे सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेशात, तुरीचे महाराष्ट्रात तर उडीदाचे आंध्रप्रदेशात होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/कडधान्य" पासून हुडकले