"कापूस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:Cotton 2.JPG|200px|right|thumb|कापसाचे बोंड]]
[[चित्र:Kapus.JPG|200px|right|thumb|बोंडातुन निघालेला कापूस]]
कापूस एक झाड आहे. याच्या बोंडातील (फळातील)तंतूंपासुन दोरा/धागा बनवून त्यापासून कापड बनवता येते.
 
कापूस हे एक नगदी पिक आहे, कपाशी या झाडापासून कापूस मिळवला जातो यालाच पांढरे सोने असेही म्हटले जाते. कापसापासून धागे मिळवले जातात आणि धाग्यांपासून कापड तयार केला जातो. साधारणता सुमारे ७००० वर्षापूर्वी पासून भारतीय उपखंडात कापसाची शेती केली जाते याचा पुरावा पाकिस्तानातील मेहरगढ या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळाला. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन भारत, चीन आणि इजिप्त मध्ये कापसाच्या धाग्यांपासून कपडे तयार केले जात.
कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव ''गॉसिपियम'' आहे. व्यापारी तत्त्वावर वापरला जाणाऱ्या कापसाची झाडे सहसा ''गॉसिपियम हिर्सुटम'' व ''गॉसिपियम बार्बाडेन्स'' या दोन उपजातींची असतात.
कापसापासून मिळणारे धागे तीन प्रकारचे असतात - लांब, मध्य आणि आखूड.
 
सध्याचा काळात चीन भारत अमेरिका पाकिस्तान, ब्राझील, उजबेकिस्तान, टर्की, ऑस्ट्रेलिया, तुर्केमिनिस्तान, अर्जेन्टीना इ. देशांमध्ये कापसाचे उत्पादन केले जाते. अमेरिकेच्या राष्ट्रीय कापूस परिषद २०११ च्या अहवालानुसार जगातील पाच अग्रेसर कापूस उत्पादक १. अमेरिका २. भारत, ३. ब्राझील, ४. ऑस्ट्रेलिया आणि ५. उजबेकिस्तान हे होत.
 
जगातील कपाशीखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे. भारतात महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात कापसाचे पिक घेतले जाते तसेच गुजरात, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यातही कापसाची लागवड केली जाते
 
कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव ''गॉसिपियम'' आहे. व्यापारी तत्त्वावर वापरला जाणाऱ्या कापसाची झाडे सहसा ''गॉसिपियम हिर्सुटम'' व ''गॉसिपियम बार्बाडेन्स'' या दोन उपजातींची असतात.
 
 
=== पिकवण्याच्या पद्धती व वापर ===
"https://mr.wikipedia.org/wiki/कापूस" पासून हुडकले