"कोलाहल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
ओळ १:
'''कोलाहल''' (कोलाहलशास्त्र) ही [[गणित|गणिताची]] एक शाखा आहे. या शाखेचा उपयोग हवामानशास्त्र, समाजशास्त्र, भौतिकशास्त्र, यंत्रशास्त्र, अर्थशास्त्र,जिवशास्त्र जीवशास्त्र आणि तत्वज्ञान अशा विज्ञानातील अनेकविध शाखांमधे होतो. कोलाहलशास्त्र अशा प्रेरकचलित संहतिंचा अभ्यास करते ज्या त्यांच्या प्रारंभीच्या स्थितीला अतिसंवेदनशिलअतिसंवेदनशील असतात. या परिणामाला लोकप्रिय भाषेत फुलपाखरू परिणाम असे देखिलदेखील म्हटले जाते. प्रारंभीच्या स्थितींमधिलस्थितींमधील सुक्ष्मसूक्ष्म फरक (उदा. काही दशांशस्थले सोडुनसोडून दिल्याने आलेले फरक) अशा संहतिंमधे वाढत जातात आणि यामुलेयामुळे अशा संहंतिंच्या वर्तनाचे तंतोतंत भाकित करणे अशक्य असते. त्यामुळेच अशा संहंतिंना 'कोलाहलित' संहंति असे म्हटले जाते. या परिणामात कोणत्याही अनिश्चित घटकाचा सहभाग नसतो आणि काळाप्रमाणे या संहतिंचा होणारा विकास हा संपूर्णपणे निश्चित नियमांनुसार होतो. प्रारंभीच्या स्थितिमधे केलेला अगदी सुक्ष्मसूक्ष्म फरक देखिलदेखील काळामधे मोठा होत असल्याने हा परिणाम घडतो.{{संदर्भ हवा}}
 
{{विस्तार}}
 
 
'''कोलाहल''' (कोलाहलशास्त्र) ही गणिताची एक शाखा आहे. या शाखेचा उपयोग हवामानशास्त्र,समाजशास्त्र,भौतिकशास्त्र,यंत्रशास्त्र,अर्थशास्त्र,जिवशास्त्र आणि तत्वज्ञान अशा विज्ञानातील अनेकविध शाखांमधे होतो. कोलाहलशास्त्र अशा प्रेरकचलित संहतिंचा अभ्यास करते ज्या त्यांच्या प्रारंभीच्या स्थितीला अतिसंवेदनशिल असतात. या परिणामाला लोकप्रिय भाषेत फुलपाखरू परिणाम असे देखिल म्हटले जाते. प्रारंभीच्या स्थितींमधिल सुक्ष्म फरक (उदा. काही दशांशस्थले सोडुन दिल्याने आलेले फरक) अशा संहतिंमधे वाढत जातात आणि यामुले अशा संहंतिंच्या वर्तनाचे तंतोतंत भाकित करणे अशक्य असते. त्यामुळेच अशा संहंतिंना 'कोलाहलित' संहंति असे म्हटले जाते. या परिणामात कोणत्याही अनिश्चित घटकाचा सहभाग नसतो आणि काळाप्रमाणे या संहतिंचा होणारा विकास हा संपूर्णपणे निश्चित नियमांनुसार होतो. प्रारंभीच्या स्थितिमधे केलेला अगदी सुक्ष्म फरक देखिल काळामधे मोठा होत असल्याने हा परिणाम घडतो.{{संदर्भ हवा}}
 
[[चित्र:Lorenz attractor yb.svg|२००px|इवलेसे|उजवे|लोरेन्झ आकर्षक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कोलाहल" पासून हुडकले