"देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३३:
* [[बॅ. रामराव देशमुख]]-अमरावती. इग्रज राजवटीत 'महाविदर्भ सभा' या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व नंतर महाराष्ट्र-वादी वैदर्भीय नेते.
* [[नानाजी देशमुख]] - समाजसेवक. संस्थापक भारतीय जन संघ. खासदार (भाजप).
* [[पंजाबराव देशमुख]] - भाऊसाहेब म्हणून प्रसिद्ध असलेले पंजाबराव शामराव देशमुख एक समाज सुधारक ,राजकारणी आणि भारतातील शेतकऱ्यांचे नेते होते.इ.स. १९३६(?)च्या निवडणुकीनंतर शिक्षणमंत्री, स्वतंत्र भारतात पहिल्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री.
* [[विलासराव देशमुख]] - राजकारणी, [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] माजी मुख्यमंत्री.
* [[उदय सिंह देशमुख]]- भैय्यू महाराज व गुरुदेव म्हणून ओळखले जाणारे उदय सिंह देशमुख (29 एप्रिल 1968 जन्म), संस्थापक , श्री सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदोर, एक अध्यात्मिक गुरु .
|