"देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३६:
इ.स. १९३६(?)च्या निवडणुकीनंतर शिक्षणमंत्री, स्वतंत्र भारतात पहिल्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री .
* [[विलासराव देशमुख]] - राजकारणी, [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] माजी मुख्यमंत्री.
* [[उदय सिंह देशमुख]]- भैय्यू महाराज व गुरुदेव म्हणून ओळखले जाणारे उदय सिंह देशमुख (29 एप्रिल 1968 जन्म), संस्थापक , श्री सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदोर, एक अध्यात्मिक गुरु .
* [[भाई गणपतराव देशमुख]] - (सांगोला) शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, हे तब्बल ५० वर्षे पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत, ते १९६२ पासून विधानसभेवर निवडून येत आहेत.
* [[शिवाजीराव देशमुख]] - (शिराळा) विधान परिषदेच्या सभापतीपदी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख
"https://mr.wikipedia.org/wiki/देशमुख" पासून हुडकले