"ॲडलेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 84 langlinks, now provided by Wikidata on d:Q5112
No edit summary
ओळ २२:
| longd =138 |longm =36 |longs =4 | longEW=E
}}
''' ॲडलेड''' ही [[ऑस्ट्रेलिया]]च्या [[साऊथ ऑस्ट्रेलिया]] ह्या राज्याची [[राजधानी]] व सर्वात मोठे शहर आहे. (इंग्लिश: Adelaide) हे [[ऑस्ट्रेलिया]]तील पाचवे सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराची स्थापना सन [[इ.स. १८३६]] मध्ये झाली. [[ब्रिटिश]] येथे येण्या आधी येथे गौना (इंग्रजीः Kaurna) नावाची आदिवासी जमात नांदत होती. येथे संरक्षण साहित्याचे उत्पादन होते तसेच [[होल्डन]] व [[मित्सुबिशी]] या मोटार उत्पादक कंपन्यांचेही कारखाने आहेत.
 
[[वर्ग:ऑस्ट्रेलियामधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲडलेड" पासून हुडकले