"गुलबर्गा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 28 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q37112
No edit summary
ओळ २७:
 
== धर्म ==
गुलबर्गा आणि परिसर धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचेमहत्त्वाचे ठिकाण आहे. येथील श्रीक्षेत्र गाणगापूर हे, श्री दत्तात्रेय नरसिंह सरस्वतींमुळे प्रसिद्ध आहे. गुलबर्गा शहरात कोरांटी हनुमानाचे मंदिर, लिंगायत समाजाचे शरण बसवेश्वर मंदिर आणि मुस्लीम समुदायाचे ख्वाजा बंदे नवाझ दर्गाह अतिशय प्रसिद्ध आहे.नव्याने बांधलेला बुद्ध विहार देखील गुलबर्ग्याचे धार्मिक महत्वमहत्त्व वाढवतो.
 
==भाषा==
ओळ ३३:
 
==दळणवळण==
[[गुलबर्गा]] रेल्वे स्टेशन हे [[मुंबई]]-[[हैद्राबाद]]-[[मद्रास]]-[[बंगलोर]] मार्गावरील [[मध्य रेल्वे]]चे एक महत्वाचेमहत्त्वाचे स्थानक आहे. [[मध्य रेल्वे]]च्या बहुतांश गाड्या ह्या स्थानकावर थांबतात. गुलबर्गा शहर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांनी जोडलेलं आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गुलबर्गा" पासून हुडकले