"रायन गिग्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 61 langlinks, now provided by Wikidata on d:Q10524
No edit summary
ओळ २८:
===परिचय===
रायन गिग्स ने मँचेस्टर युनाईटेड साठी पहिले वर्ष १९९०-९१ साली खेळले. ९१-९२ सालापासून तो संघासाठी नियमित खेळाडू बनला आहे. १९९० च्या दशकात त्याची डाव्या पराचा फुटबॉलपटू म्हणून ख्याती झाली.
जसजशी वर्षे निघून गेली तसतसे त्याचे महत्वमहत्त्व वाढत चालले आहे व संघाचा एक अतिशय परिपूर्ण खेळाडू म्हणून त्यास मानतात. बिना दमता चेंडू सातत्याने पायात ठेवणे, शत्रूसंघाच्या खेळाडूंना चकवणे व स्वतःच्या संघातील खेळाडूंसाठी गोल मारायच्या भरमसाठ संधी निर्माण करणे हे त्याचे कौशल्य.
जगभर त्याची प्रसिद्धी तर आहेच, पण तो असा एकमेव फुटबॉलपटू आहे जो वयाच्या ३९ व्या वर्षापर्यंत ही खेळतच आहे व ३९ व्या वर्षीच दोन हून अधिक गोलही मारलेत. तसेच त्याच्या खेळाच्या कारकिर्दीत सर्वकाळ मँचेस्टर युनाईटेड साठीच तो खेळत आहे.
===सन्मान===