"होनाजी बाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १८४४ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ ५६:
'''होनाजी बाळा''' ([[इ.स. १७५४]] - [[इ.स. १८४४]]) [[पुणे]] येथील रहिवासी. होणाजीचे घराणेच शाहिराचे होते. आजोबा सातप्पा शिलारखाने हा पेशव्यांचा आश्रित व नावाजलेला तमासगीर होता. होनाजी आणि त्याचा मित्र [[बाळा बहिरु]] अशा जोडनावांनी हा कवनप्रकार प्रसिद्ध झाला. रागदारीवर त्यांनी अनेक लावण्या लिहिल्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचनाही त्यांनी केली.
 
''घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला'' या लावणीला आजही भूपाळीचे महत्वमहत्त्व प्राप्त झाले आहे.
 
[[वर्ग:मराठी लावणीकार|बाळ, होनाजी]]