"गुलामगिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
गुलामी हा लेख "काय लिहू" या यादीतून निवडला व लिहिला मग हा गुलामगिरीवर लेख सापडला, त्यात भर घातली
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ १:
{{गल्लत|वेठबिगारी}}
[[चित्र:RuslaveryS. V. Ivanov. Trade negotiations in the country of Eastern Slavs. Pictures of Russian history. (1909).jpg|thumb|right|250px|मध्ययुगीन पूर्व युरोपातील गुलामांचा बाजार (चित्रकार: सर्गेई वासिल्येविच इवानोव (इ.स. १८६४-इ.स. १९१०)]]
<ref>[http://en.wikipedia.org/wiki/Slavery इंग्रजी विकिपीडियातल्या Slavery ह्या लेखावरून]</ref>'''गुलामगिरी''' ही श्रमिकांच्या शोषणाची एक पद्धत आहे. ज्या व्यवस्थेत माणसांना कोणाचीतरी मालमत्ता समजले जाते आणि बळाचा किंवा धाकाचा वापर करून काम करायला लावले जाते, तिला सर्वसाधारणपणे गुलामगिरी किंवा गुलामी अशी संज्ञा आहे. गुलामांना त्यांच्या इच्छेविरुद्ध विकत घेण्यात येत असे किंवा ते जन्मापासूनच गुलाम समजले जात असत. काम सोडून जाण्याचा, कामास नकार देण्याचा किंवा कामासाठी मोबदला मागण्याचा अधिकार त्यांना नसे. काहीं जुन्या गुलामगिरीच्या व्यवस्थांमध्ये मालक गुलामांना ठारही मारू शकत आणि ते कायद्यात बसत होते. इतिहासातील अनेक समाजांनी गुलामगिरीची पद्धत उघडपणे मान्य केली होती. आधुनिक काळात जगभरातील बहुतांश ठिकाणी गुलामगिरी जरी बेकायदा असली, तरीही ती काही स्वरूपात चालू आहेच. उदा: धन्याच्या कर्जात अडकलेले नोकर, घरी कायमस्वरूपी ठेवलेले नोकर, दत्तक घेतलेल्या मुलांचा नोकर म्हणून वापर, मुलांचा सैनिक / क्रांतिकारी / दहशतवादी म्हणून वापर, जबरदस्तीने केलेले लग्न, कामेच्छेसाठी वापरले जाणारे किंवा पुरविले जाणारे गुलाम, इ.