"फ्रेड (फुटबॉल खेळाडू)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|{{लेखनाव}} '''फ्रेदेरिको चावेस ग्...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Fred_Silver_Boot,_Confederations_Cup_2013.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]]
'''फ्रेदेरिको चावेसचावेझ ग्वेदेसग्वेदेझ''' उर्फ '''फ्रेड''' ({{lang-pt|Frederico Chaves Guedes}}; जन्म: {{जन्म_दिनांक|1983|10|3}}) हा एक [[ब्राझील]]ीयन [[फुटबॉल]]पटू आहे. २००५ पासून {{fbname|ब्राझील}} राष्ट्रीय संघाचा भाग असलेला फ्रेड [[२००६ फिफा विश्वचषक|२०१०]] व [[२०१४ फिफा विश्वचषक]], २००७ व २०११ [[कोपा आमेरिका]] तसेच २०१३ [[फिफा कॉन्फेडरेशन्स चषक]] स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे. क्लब पातळीवर फ्रेड २००५-०९ दरम्यान [[फ्रान्स]]च्या [[लीग १]]मधील [[ऑलिंपिक ल्यों]] तर २००९ पासून ब्राझीलमधील [[फ्लुमिनेन्स फुटबॉल क्लब|फ्लुमिनेन्स]] ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
 
==बाह्य दुवे==