"फ्रांसिस्को फ्रांको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख फ्रांसिस्को फ्रँको वरुन फ्रांसिस्को फ्रांको ला हलविला
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव =फ्रांसिस्को फ्रँकोफ्रांको
| चित्र =Franco0001.PNG
| पद = [[स्पेन]]चा [[स्पेनचे राष्ट्रप्रमुख|राष्ट्रप्रमुख]]
ओळ ३४:
| तळटीपा =
}}
'''फ्रांसिस्को फ्रँकोफ्रांको''' ({{lang-es|Francisco Franco y Bahamonde}}) हा [[स्पेन]]चा [[एकाधिकारशाही|हुकूमशहा]] होता. [[स्पॅनिश गृहयुद्ध|स्पेनच्या गृहयुद्धादरम्यान]] राष्ट्रवादी पक्षाचा पुढारी व सेनापती असलेल्या फ्रॅंकोनेफ्रांकोने युद्धात विजय मिळवल्यानंतर स्पेनमध्ये हुकूमशाही राजवट स्थापन केली व तो मृत्यूपर्यंत स्पेनचा राष्ट्रप्रमुख राहिला.
 
गृहयुद्धामध्ये [[नाझी जर्मनी]] व [[इटली]]ने फ्रॅंकोलाफ्रांकोला लष्करी मदत पुरवली असतानाही फ्रॅंकोनेफ्रांकोने [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांना]] मदत न करता तटस्थ राहणे पसंद केले. युद्ध संपल्यानंतर फ्रॅंकोनेफ्रांकोने आपली स्पेनवरील पकड मजबूत ठेवण्यासाठी अनेक राजकीय विरोधकांना छळछावण्यांमध्ये डांबले तसेच त्याच्या राजवटीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना मृत्यूची शिक्षा ठोठावली. त्याच्या कट्टर [[कम्युनिस्ट]]विरोधी धोरणांमुळे [[शीत युद्ध]] काळात [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] फ्रॅंकोफ्रांको सरकारसोबत लष्करी व वाणिज्य संबंध प्रस्थापित केले होते.
 
फ्रॅंकोच्या मृत्यूनंतर स्पेनने लोकशाही राजवटीकडे वाटचाल करण्यास सुरूवात केली व इ.स. १९७८ साली लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर आले.
 
फ्रॅंकोच्याफ्रांकोच्या मृत्यूनंतर स्पेनने लोकशाही राजवटीकडे वाटचाल करण्यास सुरूवात केली व इ.स. १९७८ साली लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर आले.
 
==बाह्य दुवे==
Line ४७ ⟶ ४६:
[[वर्ग:स्पेनचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:हुकूमशहा]]
[[वर्ग:इ.स. १८९२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७५ मधील मृत्यू]]