"अँजेला मेर्कल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख एंजेला मर्केल वरुन आंगेला मेर्कल ला हलविला
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
[[चित्र:AM Juli 2010 - 3zu4.jpg|thumb|right|आंगेला मेर्केल]]
| नाव = आंगेला मेर्कल
<div style="clear:both;" />
| लघुचित्र =
{{विस्तार}}
| चित्र = Angela_Merkel_2_Hamburg.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[जर्मनी]]ची चान्सेलर
| कार्यकाळ_आरंभ = २२ नोव्हेंबर २००५
| कार्यकाळ_समाप्ती =
| राजा =
| मागील = [[गेर्हार्ड श्र्योडर]]
| पुढील =
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1954|7|17}}
| जन्मस्थान = [[हांबुर्ग]], [[पश्चिम जर्मनी]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| सही = Angela_Merkel_Signature.svg
| पक्ष =
}}
'''आंगेला मेर्कल''' ({{lang-de|Angela Merkel}}; जन्म: १७ जुलै १९५४) ही [[जर्मनी]] देशाची विद्यमान चान्सेलर आहे. २००५ सालापासून चान्सेलरपदावर असलेली मेर्कल ही जर्मनीची पहिली महिला चान्सेलर आहे.
 
[[भौतिक रसायन]]शास्त्रामध्ये डॉक्टरकीची पदवी मिळवलेली मेर्कल १९९० सालच्या [[जर्मनीचे पुन:एकत्रीकरण|जर्मनीच्या पुन:एकत्रीकरणानंतर]] [[मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न]] राज्यामधून जर्मनीच्या संसदेवर निवडून आली. त्यानंतर तिने जर्मन सरकारमध्ये महिला व बाल मंत्रालय, पर्यावरणमंत्रालय इत्यादी खाती सांभाळली. २००५ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजय मिळवून चान्सेलरपदावर आल्यानंतर मेर्कलने २००९ व २०१३ सालच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून सत्ता राखली आहे.
 
आजच्या घडीला मेर्कल [[युरोपियन संघ]]ामधील सर्वात प्रभावशाली व्यक्ती मानली जाते. २०१२ साली फोर्ब्ज मासिकाने मेर्कल जगातील दुसऱ्या क्रमांकाची बलाढ्य व्यक्ती असल्याचे नमूद केले. २००९ साली [[भारत सरकार]]ने तिला [[जवाहरलाल नेहरू पुरस्कार]] बहाल केला. बरेच वेळा इतिहासकारांकडून मेर्कलची तुलना माजी ब्रिटिश पंतप्रधान [[मार्गारेट थॅचर]]सोबत केली जाते.
 
==बाह्य दुवे==
*[http://www.bundeskanzlerin.de/Webs/BK/EN/ अधिकृत संकेतस्थळ] {{de icon}}
{{commons|Angela Merkel|{{लेखनाव}}}}
 
{{जर्मनीचे चान्सेलर}}
 
{{DEFAULTSORT:मेर्कल, आंगेला}}
[[वर्ग:जर्मनीचे चान्सेलर|आंगेला मेर्केल]]
[[वर्ग:फक्तजर्मनीचे चित्र असलेली पानेचान्सेलर]]