"सुश्मिता सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो नाव
ओळ २:
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{PAGENAME}}
| चित्र = [[चित्र:Sushmitaसुश्मिता Sen1सेन1.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
ओळ २९:
 
 
'''सुश्मिता सेन''' (मराठी लेखनभेद: '''सुष्मिता सेन''' ; [[बंगाली भाषा|बंगाली]]: সুস্মিতা সেন ; [[रोमन लिपी]]: ''Sushmitaसुश्मिता Senसेन'' ;) ([[नोव्हेंबर १९]] [[इ.स. १९७५]]; [[हैदराबाद]], [[आंध्र प्रदेश]] - हयात) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तिने प्रामुख्याने [[बॉलीवूड|हिंदी भाषेतील]] चित्रपटांत अभिनय केला आहे. इ.स. १९९४ सालातल्या [[मिस युनिव्हर्स]] सौंदर्यस्पर्धेत तिने 'मिस युनिव्हर्स' किताब पटकावला. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली. [[इ.स. १९९६]] सालात पडद्यावर झळकलेल्या ''दस्तक'' या हिंदी चित्रपटाद्वारे तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. हिंदी भाषेतील चित्रपटांसोबत तिने काही [[तमिळ भाषा|तमिळ]] व इंग्लिश भाषांतील चित्रपटांमधूनही भूमिका केल्या.
 
==सुरवातीचा काळ==