"गोविंदा (अभिनेता)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Uday Kulkarni (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Uday Kulkarni (चर्चा | योगदान) माहिती चौकट बदलली, कारकीर्द , जीवन इ. |
||
ओळ १:
{{माहितीचौकट
| पार्श्वभूमी_रंग = silver
| नाव
| चित्र
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = गोविंदा
| पूर्ण_नाव = गोविंदा अरुण आहुजा
| जन्म_दिनांक = २१ डिसेंबर १९६३
| जन्म_स्थान = विरार, महाराष्ट्र, भारत
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = [[अभिनेता]] [[राजकारण]]
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| धर्म = हिंदू
| भाषा = हिंदी
| कारकीर्द_काळ = अभिनय - १९८६-सद्य <br />
खासदार ३ जून २००४ - मे २००९
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट = हिरो न. १, जिस देश मी गंगा राहता है, <br />
साजन चले ससुराल
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = छप्पर फाड के
| पुरस्कार =
| वडील_नाव = अरुण आहुजा
| आई_नाव = निर्मलादेवी आहुजा
| पती_नाव =
| पत्नी_नाव = सुनिता अहुजा
| अपत्ये = नर्मदा आहुजा, यशवर्धन आहुजा
| तळटिपा =
▲| संकेतस्थळ =
}}
'''गोविंदा अरुण आहुजा''' ([[डिसेंबर २१]], [[इ.स. १९६३]] - ) हे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. गोविंदाने अनेक चित्रपटामध्ये विविध पात्रे केली असून त्यापैकी त्यांचे विनोद भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले. विनोदी संवाद फेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे त्यांचे विनोदी चित्रपट हिट ठरले. गोविंदा आहुजा असे नाव असले तरी ते चित्रपटात व चाह्त्यामध्ये '''गोविंदा''' याच नावाने ओळखले जातात. गोविंदा यांचा देशात खूप मोठा चाहता वर्ग आहे.
== राजकीय कारकीर्द ==
ते उत्तर मुंबई मतदार संघामधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविली होती.
== वैयक्तिक जीवन ==
गोविंदा हे वैयक्तिक जीवनात मातृभक्त म्हणून ओळखले जातात. त्यांना आपल्या आईबद्दल विशेष प्रेम होते.
{{विस्तार}}
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]
|