"रोन-आल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.rhonealpes.fr
}}
'''रोन-आल्प''' ({{lang-fr|Rhône-Alpes}}; [[ऑक्सितान भाषा|ऑक्सितान]]: Ròse-Aups) हा [[फ्रान्स]]च्या आग्नेय भागातील एक प्रदेश आहे. रोन-आल्पच्या पूर्वेस [[इटली]] तर वायव्येसईशान्येस [[स्वित्झर्लंड]] हे देश आहेत. [[युरोप]]ातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक असलेली [[रोन नदी]] तसेच [[आल्प्स]] पर्वतरांगा ह्यांवरुन ह्या प्रदेशाचे नाव रोन-आल्प असे पडले आहे. [[ल्योन]] हे फ्रान्समधील दुसरे मोठे महानगर रोन-आल्प प्रांताची राजधानी आहे. [[ग्रेनोबल]], [[सेंत-एत्येन]] व [[व्हालांस]] ही येथील इतर प्रमुख शहरे आहेत. फ्रान्स व स्वित्झर्लंडची सीमा अंशत: ठरवणारे [[जिनिव्हा सरोवर]] रोन-आल्पच्या ईशान्य भागात स्थित आहे.
 
आर्थिक दृष्ट्या समृद्ध असलेला रोन-आल्पची अर्थव्यवस्था [[युरोप]]ामधे सहाव्या क्रमांकावर आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/रोन-आल्प" पासून हुडकले