"गोविंदा (अभिनेता)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ३४:
| स्रोत = http://164.100.47.134/newls/Biography.aspx?mpsno=4054
}}
'''गोविंदा अरुण आहुजा''' ([[डिसेंबर २१]], [[इ.स. १९६३]] - ) हे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. गोविंदाने अनेक चित्रपटामध्ये विविध पात्रे केली असून त्यापैकी त्यांचे विनोद भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले. ते उत्तर मुंबई मतदार संघामधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. विनोदी संवाद फेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे त्यांचे विनोदी चित्रपट हिट ठरले. गोविंदा आहुजा असे नाव असले तरी ते चित्रपटात व चाह्त्यामध्ये '''गोविंदा''' याच नावाने ओळखले जातात. गोविंदा यांचा देशात खूप मोठा चाहता वर्ग आहे.
 
== राजकीय कारकीर्द ==
{{विस्तार}}
ते उत्तर मुंबई मतदार संघामधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते.[[वर्ग:इ.स. १९६३ मधील जन्म]]
 
[[वर्ग:इ.स. १९६३ मधील जन्म]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]