"विकिपीडिया:मदतकेंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
→‎मराठी भाषा.कॉम: नवीन विभाग
ओळ १५७:
:माझे सदस्य नाव/टोपण नाव:
:{{{1|[[विशेष:योगदान/106.79.109.162|106.79.109.162]] २०:२६, ११ जून २०१४ (IST)}}}
 
== मराठी भाषा.कॉम ==
 
http://www.marathibhasha.com
आपल्या मराठी विकिपेडिया संकेतस्थळावरून मराठी भाषा.कॉम या संकेतस्थळावर जाता येत होते. या संकेतस्थळावरून अनेक इंग्रजी पारिभाषिक शब्द मी शोधून काढले आहेत. कुमार विश्वकोश लेखनामध्ये या संकेतस्थळाची मोलाची मदत होत असे. दोनमहिन्यापासून या संकेतस्थळ उघडत नाही. नेमके या संकेतस्थळास काय अडचण आहे हे कृपया कळवावे. याऐवजी दुसरे एखादे संकेतस्थळ इंग्रजी मधून पारिभाषिक शब्दासाठी उपलब्ध असल्यास सुचवावे
धन्यवाद
मोहन मद्वाण्णा