"पूर्णा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १९:
| तळटिपा =
}}
'''पूर्णा नदी''' चा उगम सातपुड्याच्या डोंगरांत मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण भागात भैसदेही येथून झाला आहे. हीचे पुरातन नाव पयोष्नी असे आहे. ही नदी तापी नदीला संमातर अशी पश्चिमेकडे वाहत वाहत, शेवटी चांगदेव येथे(जळगाव जिल्हा) तापी नदीला मिळते. [[आरणा नदी]], [[आस नदी]],[[उतावळी नदी]], [[उमा नदी]], [[काटेपूर्णा नदी]], [[गांधारी नदी]], [[चंद्रभागा नदी]], [[नळगंगा नदी]], [[निपाणी नदी]], [[निर्गुणा नदी]], [[पेढी नदी]], [[बोर्डी नदी]], [[मन नदी]], [[मास नदी]], [[मोर्णा नदी]], [[वाण नदी]], [[विश्वगंगा नदी]], [[विश्वामित्री नदी]](?), [[शहानूर नदी]], [[ज्ञानगंगा नदी]]या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही [[तापी नदी]] ची उपनदी आहे. पूर्णा नदी अमरावती, अकोला,[[बुलढाणा जिल्हा| बुलढाणा]] व जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. पूर्णा नदीचे खोरे सुमारे ७५०० किलोहेक्टर इतके आहे.बारमाही वाहणारी नदी ही नदी आता अपुरा पाऊस व उगम स्थळावरील जंगलतोड यामुळे मृतावस्थेकडे झुकत आहे.
 
पूर्णा नदीला संपूर्णा नदी किंवा पयोष्णी नदी असेही म्हणतात,