"वामन मल्हार जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|[[मराठी भाषा|मराठी]] लेखक, पत्रकार असलेले वामन मल्हार जोशी|वामनराव जोशी (नि:संदिग्धीकरण)}}
'''वामन मल्हार जोशी''' ([[जानेवारी २१]], [[इ.स. १८८२|१८८२]] - [[जुलै २०]], [[इ.स. १९४३|१९४३]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, पत्रकार होते. त्यांचा जन्म तत्कालिन कुलाबा जिल्ह्यातील ([[रायगड जिल्हा]]) ''तेल'' या गावी झाला होता.
 
[[इ.स. १९३०]]च्या माडगाव येथील सोळाव्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद वा.म. जोशींनी भुषविले होते.
 
{{विस्तार}}