"इ.स. २०१२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 172 langlinks, now provided by Wikidata on d:Q1990
ओळ ९:
* [[१ फेब्रुवारी]]: -पोर्ट सैद, इजिप्त येथे फुटबॉल सामन्यानंतर कमीतकमी ७९ लोकांचा मृत्यू तर सुमारे १००० लोक जखमी.
* [[६ फेब्रुवारी]]: -[[एलिझाबेथ दुसरी|राणी एलिझाबेथ दुसरी]] हिच्या राजसत्तेला ६० वर्षे पूर्ण.
* [[१२ फेब्रुवारी]]: - गांधीवादी नेते [[नेल्सन मंडेला]] यांची तुरुंगातून सुटका झाली त्या घटनेला २२ वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेच्या]] नवीन चलनावर त्यांचे छायाचित्र छापण्याचा निर्णय घेण्यात आला.
* [[१५ फेब्रुवारी]]: -कोमायाग्वा, होन्डुरास येथे कारागृहास लागलेल्या आगीत ३६० लोकांचा मृत्यू.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२०१२" पासून हुडकले