"येशू ख्रिस्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Christ Carrying the Cross 1580.jpg|right|thumb|200px|येशू ख्रिस्त]]
'''येशू ख्रिस्त''' (जन्म इसवीसनपूर्व ८ ते २, मृत्यू इसवीसन २९ ते ३६ यादरम्यान) हा ख्रिस्ती धर्माच्या केंग्रस्थानीकेंद्रस्थानी आहे. त्‍याला मरियम पुत्र(मेरीचा मुलगा), नासरेथ गावाचा येशू, प्रभु येशू खिस्‍त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसाहीमसीह असेही म्‍हटले जाते, ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील(बायबलमधील) [[नवा करार]] नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. हा उपग्रंथ ख्रिस्ती धर्माचा एकमेव पवित्र ग्रंथ मानला जातो.
 
== नावाचा अर्थ ==