"मोहन आगाशे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ६:
| चित्र_शीर्षक = {{लेखनाव}} (इ.स. २००८)
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक =२३ जुलै १९४७
| जन्म_स्थान =महाराष्ट्र, भारत
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय, मानसशास्त्रज्ञ
| राष्ट्रीयत्व = [[मराठा]]-[[भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] (मातृभाषा, अभिनय)<br />[[हिंदी भाषा|हिंदी]] (अभिनय)
| कारकीर्द_काळ =१९८७ - सद्य (अभिनय कारकीर्द)
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =अब तक छप्पन
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
ओळ २७:
| तळटिपा =
}}
''डॉ.'' '''मोहन आगाशे''' (जन्मदिनांक अज्ञात २३ जुलै १९४७ - हयात) हे [[मराठा]]-भारतीय नाट्य व चित्रपट अभिनेते आहेत. एप्रिल, इ.स. १९९७ ते एप्रिल, इ.स. २००२ या कालखंडात हे [[एफ.टी.आय.आय.]] या संस्थेचे ''सर्वसाधारण संचालक'' होते. इ.स. १९९६ साली [[नवी दिल्ली]]च्या [[संगीत नाटक अकादमी]]ने [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] देऊन यांना गौरविले.
 
आगाशे व्यवसायाने ''मानसशास्त्रज्ञ'' असून [[पुणे|पुण्यातील]] ''भॉय जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालयात'' व [[ससून रुग्णालय|ससून रुग्णालयात]] मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात.