"मोहन आगाशे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q475162
छोNo edit summary
ओळ २९:
''डॉ.'' '''मोहन आगाशे''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे [[मराठा]]-भारतीय नाट्य व चित्रपट अभिनेते आहेत. एप्रिल, इ.स. १९९७ ते एप्रिल, इ.स. २००२ या कालखंडात हे [[एफ.टी.आय.आय.]] या संस्थेचे ''सर्वसाधारण संचालक'' होते. इ.स. १९९६ साली [[नवी दिल्ली]]च्या [[संगीत नाटक अकादमी]]ने [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] देऊन यांना गौरविले.
 
आगाशे पेशानेव्यवसायाने ''मानसशास्त्रज्ञ'' असून [[पुणे|पुण्यातील]] ''भॉय जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालयात'' व [[ससून रुग्णालय|ससून रुग्णालयात]] मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात.
 
== बाह्य दुवे ==