"जाल (गणित)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
गणितीय भाषेत जाल ''G'' ही (''V'', ''E'') अशी [[क्रमित जोडी]] असते. यामध्ये ''V'' हा शिरोबिंदुंचा संच तर ''E'' हा दुव्यांचा संच आहे.
==जालाची गुणवैशिष्ट्ये==
जालाचे गणितीय वर्णन करण्याअगोदर हे पाहाणे गरजेचे ठरते की जालाच्या रचनेच्या संख्याशास्त्रियसरासरी (statistical) वर्णनामध्ये आपल्याला रस आहे कि त्याच्या तंतोतंत रचनेमध्येवर्णनामध्ये. विशेषतः अनिश्चित जालाच्या रचनेमध्ये जालाची संख्याशास्त्रिय गुणवैशिष्ट्ये महत्वाचि ठरतात. जालाची काही महत्वाची गुणवैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
 
'''शिरोबिंदुची दुवासंख्या :''' जालामधील शिरोबिंदुची दुवासंख्या म्हणजे त्या शिरोबिंदुच्या इतर शिरोबिंदुंशी असणाऱ्या दुव्यांची संख्या होय. उदाहरणार्थ, बाजुच्या चित्रामध्ये शिरोबिंदु ४ ची दुवासंख्या ३ आहे आणि शिरोबिंदु ६ ची दुवासंख्या १ आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/जाल_(गणित)" पासून हुडकले